Posted inताज्या बातम्या, आर्थिक, भारत

Money Astrology: तुम्हाला तुमचे उधार पैसे मिळत नसेल तर ‘या’ उपायांचे करा पालन ; होणार मोठा फायदा

Money Astrology: मित्रांची किंवा एखाद्या व्यक्तीची पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही देखील कधी कधी एखाद्याला उधार पैसे दिले असले मात्र कधी कधी आपले हे पैसे वेळेवर मिळत नाही त्यामुळे आपले देखील बजेट बिघडते. आपण आपले पैसे परत घेण्यासाठी वारंवार संबंधित व्यक्तीशी संपर्क साधतो मात्र तरीही देखील पैसे मिळत नाही. असेच तुमचे देखील पैसे कोणाकडे अडकले असले […]