Best Stocks to Invest in June 2022 : हे 5 शेअर्स खरेदी करा ! करोडपती बनवू शकतील…
Best Stocks to Invest in June 2022 : शेअर बाजारात गुंतवणुकीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. व्याजदर वाढवूनही आता मार्केट वर जाणार असल्याचा दावाही ओस्तवाल यांनी केला. जगभरातील शेअर बाजार सध्या विक्रीच्या गर्तेत आहेत. भारतीय शेअर बाजारही यात अस्पर्श नाही. परकीय गुंतवणूकदारांची (FPI) मोठ्या प्रमाणात विक्री, वाढती महागाई, मंदीची भीती इत्यादी कारणे बाजाराला सावरण्याची कोणतीही … Read more