Twin Towers : जमीन वाटपापासून ते ट्विन टॉवर्सचा उद्ध्वस्त होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घ्या एका क्लिकवर
Twin Towers : गेल्या काही वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेले ट्विन टॉवर आज दुपारी अडीच वाजता पाडण्यात आले. स्फोटकांच्या (Explosives) मदतीनं अवघ्या 12 सेकंदांत दोन्ही टॉवर जमीनदोस्त केले. ही इमारत वॉटर फॉल इम्प्लोजन (Water fall implosion) तंत्रानुसार पाडली आहे. इमारत पाडण्यासाठी तब्बल 3700 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. खरं तर, 23 नोव्हेंबर 2004 रोजी नोएडा … Read more