Buying New Car : नवीन कार खरेदी करण्यापूर्वी या 10 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होणार..

Buying New Car : कार खरेदी करण्याचे सर्वांचे स्वप्न (dream) असते. अशा वेळी तुम्ही तुमचे स्वप्न साकार करणार असाल तर कार खरेदीपूर्वी नेहमी या 10 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अन्यथा तुम्हाला मोठ्या नुकसानाला (loss) सामोरे जावे लागू शकते. कार खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा 1- किंमत- तुमच्या कुटुंबासाठी नवीन कार खरेदी करण्यापूर्वी तुमचे बजेट … Read more