Mercedes Benz EQB भारतात लॉन्च; जाणून घ्या “या” लक्झरी कारची किंमत
Mercedes Benz : लोकप्रिय आलिशान कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझने भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक SUV EQB लाँच केली आहे. यासाठी कंपनीने नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच 1.5 लाख रुपयांच्या टोकन रकमेवर बुकिंग प्रक्रिया सुरु केली होती. EQB ही…