Maruti Suzuki : उरले फक्त थोडे दिवस ! टाटा पंच, निसान मॅग्नाइटला टक्कर देण्यासाठी मारुती लॉन्च शक्तीशाली SUV; किंमत फक्त…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki : जर तुम्ही मारुती सुझुकीचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्युज आहे. कारण बाजारात लवकरच एक नवीन कार एन्ट्री करणार आहे. तसेच ही कार टाटा पंच, निसान मॅग्नाइट व रेनॉल्ट कायगरला टक्कर देईल.

बलेनो-बेस्ड एसयूव्ही कूप अशी फ्रोंक्स गाडी

ही कार हार्टेक्ट मोनोकोक प्लेटफॉर्मवर बनवली आहे. या गाडीची काही बॉडी पॅनल बलेनो हॅचबॅक प्रमाणे आहेत. त्याचबरोबर या गाडीचा स्प्लिट हेडलँप सेटअप व मोकळा अपराइट फ्रंट ग्रँड व्हिटाराकडून घेतला आहे.

या गाडीला फॉक्स स्किड प्लेट्स व क्रोमचा वापर करून स्पोर्टी फ्रंट आणि रियर बंपर्स दिलेले आलेत. या गाडीच्या साइड प्रोफाइलने 17 इंचाचे अलॉय व्हील्स आपल्याला दिसतात. तसेच कूप स्टाइल रूफलाइनही आपल्याला दिसून येतात.

या नवीन मारुती सुझुकी गाडीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 3995मिमी, 1550मिमी व 1765 मिमी आहे. ही गाडी आपल्याला 9 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यात आर्कटिक व्हाइट, ऑप्युलंट रेड, अर्दन ब्राउन,स्प्लेंडिड सिल्व्हर, ग्रँडर ग्रे, नेक्सा ब्लू, ब्लॅक रूफसह स्प्लेंडिड सिल्व्हर, ब्लॅक रूफ-अर्दन ब्राउन व ब्लॅक रूफ-ऑप्युलंट रेड अशा प्रकारे रंग आहेत.

गाडी मधील स्टँडर्ड फीचर्स

एंट्री-लेव्हल सिग्मा व्हेरियंटमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, की-लेस एंट्री व गो, ड्युल-टोन इंटिरिअर, फॅब्रिक सीट अपहोल्स्ट्री, पॉवर्ड विंडो, डुअल एयरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, रियर डिफॉगर, टिल्ट अॅडजस्टमेंटसह स्टीअरिंग, 60:40 रिअर सीट स्प्लिट, हे हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, हॅलोजन प्रोजेक्टर हेडलँप व व्हील कव्हरसह स्टील व्हीलसारखी फीचर्सही मिळतील.

गाडीचे इंजिन

मारुती सुझुकी (फ्रोंक्स)च्या इंजिन सेटअप मध्ये कंपनीने नवीन 1.0L, 3-सिलिंडर टर्बो पेट्रोल बूस्टरजेट व 1.2L, 4-सिलिंडर नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल युनिटचा अशा प्रकारे समावेश केलाआहे.

या नवीन गाडीचे टर्बो इंजिन 100bhp व 147.6Nm नॅचरली अॅस्पिरेटेड इंजिन 90bhp आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स स्टँडर्ड येतो, तसेच टर्बो इंजिनसह 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि NA इंजिनसह 5-स्पीड AMT गियरबॉक्सचे ऑप्शनही उपलब्ध असणार आहेत.