Gold Price Today : सोने- चांदी ग्राहक खुश! सोने खरेदीवर मिळतोय बंपर फायदा; जाणून घ्या नवीन किंमत
Gold Price Today : सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे सोने खरेदी (buy gold) करणे लोकांची मजबुरी बनली आहे. तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची (Important News) आहे, कारण सोने त्याच्या सर्वोच्च पातळीपासून 4,600 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे. 17 जुलै 2022 रोजी भारतात सोन्याची किंमत 24 कॅरेट आणि … Read more