Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ, सोन्या-चांदीचे ताजे दर जाणून घेण्यासाठी…
Gold-Silver Price Today : भारतीय सराफा बाजारात मंगळवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. ताज्या दरांवर नजर टाकली तर 999 शुद्धता असलेल्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव वाढीसह 50 हजारांवर राहिला आहे, तर 999 शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचा…