Electric SUV : टाटा-महिंद्राला आव्हान देणारी चिनी कार कंपनी “या” तारखेला लॉन्च करणार आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही
Electric SUV : सध्या, टाटा मोटर्सचा भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये सुमारे 80 टक्के वाटा आहे. त्याच वेळी, महिंद्रा देखील इलेक्ट्रिक कार मार्केटबद्दल खूप महत्वाकांक्षी आहे. पण, आता या दोन कंपन्यांना आव्हान देण्यासाठी चीनची एक कंपनी आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारात आणणार आहे. चीनी ऑटोमेकर BYD (बिल्ड युवर ड्रीम्स) ने 11 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात नवीन … Read more