Upcoming Cars in India : ऑक्टोबरमध्ये लॉन्च होऊ शकतात “या” 5 गाड्या, 3 इलेक्ट्रिक तर…
Upcoming Cars in India : पेट्रोल-डिझेल कारपेक्षा या महिन्यात अधिक इलेक्ट्रिक कार लॉन्च होण्याची शक्यता आहे. या महिन्यात लॉन्च होणार्या पाच गाड्यांपैकी तीन इलेक्ट्रिक आहेत आणि उर्वरित दोन गाड्या पारंपरिक इंधनावर (पेट्रोल-डिझेल) चालणाऱ्या आहेत. कार कंपन्यांचे लक्ष आता इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारवर जास्त आहे. येथे आम्ही तुम्हाला या महिन्यात लॉन्च होणार्या 5 इलेक्ट्रिक कारबद्दल सांगत … Read more