Electric Car : टाटा-ह्युंदाईसह कियाचेही वाढले टेन्शन ! भारतात 700KM रेंज देणारी पावरफुल इलेक्ट्रिक कारची एन्ट्री
Electric Car : आज भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स राज्य करत आहे. ग्राहकांसाठी या सेगमेंट अगदी 7 लाखांपासून कार्स खरेदीसाठी उपलब्ध आहे. भारतात इलेक्ट्रिक कार्सची मागणी पाहता या सेगमेंटमध्ये आता Hyundai , Kia सारख्या कंपन्या देखील ग्राहकांसाठी दमदार कार्स सादर करत आहे. मात्र आता या कंपन्यांना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे याचा … Read more