Citroen C3 Shine : मस्तच! जबरदस्त मायलेजसह Citroen ची नवीन कार बाजारात दाखल, किंमत आहे फक्त…

Citroen C3 Shine : सध्या इंधनाचे दर वाढले असल्याने आता ग्राहक कारचे मायलेज पाहून कार खरेदी करत आहेत. अशातच आता Citroen ने आपली आगामी कार C3 Shine बाजारात लाँच केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाहते अनेक दिवसांपासून या कारची आतुरतेने वाट पाहत होते. इतकेच नाही तर कंपनीही या कारवर अनेक दिवसांपासून काम करत होती. मजबूत … Read more