Volvo भारतात लवकरच लॉन्च करणार पुढील इलेक्ट्रिक कार C40 रिचार्ज…जाणून घ्या फीचर्स

Volvo India

Volvo : लक्झरी कार निर्माता Volvo India ने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत आपली पहिली इलेक्ट्रिक कार Volvo XC40 रिचार्ज लाँच केली आहे. आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच केल्यानंतर, Volvo ने घोषणा केली आहे की, त्यांची पुढील इलेक्ट्रिक कार 2023 मध्ये भारतीय बाजारपेठेत Volvo C40 Recharge म्हणून लाँच करण्याची म्हणून योजना आहे. नवीन कार ही व्होल्वो XC40 … Read more