Canara Bank Home Loan | बँकेकडून 20 वर्षासाठी 45 लाखांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार ?
Canara Bank Home Loan : तारीख 7 फेब्रुवारी 2025 रोजी देशातील मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आरबीआय ने पाच वर्षात पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये कपात केली. आधी रेपो रेट 6.50% इतके होते मात्र या दरात आता 25 बेसिस पॉईंट ने कपात करण्यात आली आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर रेपो रेट … Read more