Bank Rules : मोठी बातमी ! ‘या’ सरकारी बँकेने एटीएम व्यवहारांसह बदलले अनेक नियम ; जाणून घ्या नाहीतर होणार ..

Bank Rules : तुम्ही देखील सरकारी बँक कॅनरा बॅंकचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बँकेने अनेक नियमांमध्ये बदल केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या बदलानुसार बँकेने आता एटीएम व्यवहारांसह इतर व्यवहारांची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता जास्त व्यवहार करण्याची सवलत मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो क्लासिक डेबिट कार्डसाठी … Read more