Bank loan : कॅनरा बँक घरबसल्या देत आहे 10 लाख रुपयांपर्यंत लोन, जाणून घ्या प्रक्रिया!

Canara Bank loan

Canara Bank loan : सध्या कॅनरा बँक तुम्हाला घरबसल्या 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे. बँकेचे हे वैयक्तिक कर्ज तुम्ही अगदी कमी वेळात तसेच कमी कागदपत्रात मिळवू शकता. जर तुम्हालाही सध्या कर्जाची गरज असेल तर तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचा… बँक 10.65 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देते आहे. कॅनरा बँकेकडून … Read more