Muslim Population : जगातील एकमेव देश, ज्या ठिकाणी चक्क एकही मुस्लिम व्यक्ती नाही, जाणून घ्या यामागचे मोठे कारण…
Muslim Population : जगात सर्व धर्माचे लोक राहतात. प्रत्येक देशाचा विचार केला तर त्या देशात सर्व धर्माचे लोक तुम्हाला आढळतील. मात्र एक असाही देश आहे जिथे तुम्हाला सर्व धर्माचे लोक भेटतील मात्र तिथे एकही मुस्लिम व्यक्ती नाही. होय, हे खरे आहे. संपूर्ण जगात ख्रिश्चन धर्मानंतर येणारा धर्म म्हणजे इस्लाम. इस्लामच्या अनुयायांना ‘मुस्लिम’ म्हणतात. जगात सर्वाधिक … Read more