Car Average : काय सांगता..! अॅव्हरेज मिळत नाही? तर मग फॉलो करा ‘या’ टिप्स
Car Average : अनेकांना कार खूप वेगात चालवण्याची सवय असते. त्यामुळे कधी कधी कारवरील पूर्ण नियंत्रण जाते. अनेकदा नियंत्रण गेल्यामुळे अपघात होतात. यात काहीजणांना आपले प्राण गमवावे लागतात. कारचा स्पीड जास्त ठेवला तर त्याचे इतरही गंभीर परिणाम भोगावे लागतात. यातील एक म्हणजे कारचालकांना अॅव्हरेज मिळत नाही. तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर काळजी करू नका, … Read more