Car Batttery Tips : कारच्या बॅटरीचे आयुष्य वाढवायचे असेल तर ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Car Batttery Tips : दुचाकी (Bike) असो वा चारचाकी (Four wheeler), त्यामध्ये बॅटरी (Batttery) हा महत्त्वाचा घटक आहे. जर बॅटरी खराब झाली तर ते वाहन सुरु होत नाही. बाजारात (Market) सध्या ‘नो मेन्टेनन्स’ (No maintenance) ची बॅटरी आहे. या बॅटरी एकदा खराब (Bad battery) झाल्या तर त्या पुन्हा दुरुस्त होत नाहीत. योग्यप्रकारे घट्ट करा कारमधील … Read more