Toyota : नवी Urban Cruiser Hyryder पुढील आठवड्यात होणार लॉन्च, बघा खास फीचर्स
Toyota : टोयोटा नुकत्याच अनावरण केलेल्या टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरची किंमत पुढील आठवड्यात जाहीर करणार आहे. ही मध्यम आकाराची SUV Hyundai Creta ला टक्कर देईल. विशेष म्हणजे हायराइडरमध्ये हायब्रीड इंजिन देण्यात आले आहे. हे मारुती सुझुकीसोबत भागीदारी अंतर्गत बनवले गेले आहे. दोन्ही एसयूव्हीच्या फीचर्समध्ये अनेक समानता असेल. टोयोटा नंतर, मारुती सुझुकी देखील आपल्या ग्रँड विटाराच्या … Read more