Car Buyer Guide : नागरिकांनो लक्ष द्या! ‘या’ वाहनांमध्ये कधीच करू नका प्रवास नाहीतर कापले जाईल चलन
Car Buyer Guide : आपण रस्त्यांवर अनेक वाहने पाहतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेकजण बस, दुचाकी किंवा चारचाकीचा वापर करतो. तसेच आपल्याला वाहतुकीचे नियम माहीत असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही व्यावसायिक वाहनांमधून प्रवास करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण ट्रॅफिक पोलिसांना तुम्ही सापडला तर तुमच्याकडून खूप मोठे चलन कापले जाऊ शकते. वाहतूक … Read more