Car Buying Guide : SUV की MPV? कोणती कार आहे तुमच्यासाठी बेस्ट, जाणून घ्या एका क्लिकवर
Car Buying Guide : अनेक जणांकडे स्वतःची कार आहे. देशात सध्या SUV आणि MPV वाहनांची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांही भारतीय बाजारात जबरदस्त फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत आहेत. या कंपन्यांची जणू काही स्पर्धाच निर्माण झाली आहे. परंतु, काही ग्राहकांना SUV कार की MPV कार घ्यावी हा प्रश्न पडतो. जर तुम्हालाही हा … Read more