Car Crash Test : अर्रर्र .. ‘ही’ कार क्रॅश टेस्टमध्ये फेल ! ; चुकूनही खरेदी करू नका
Car Crash Test : होंडाची WR-V कार क्रॅश टेस्टिंगमध्ये अपयशी ठरली आहे. लॅटिन NCAP येथे क्रॅश टेस्टिंगदरम्यान SUV ला फक्त 1-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले. Honda WR-V चा भारतीय बाजारात होंडाच्या (Honda) सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्समध्ये समावेश आहे. गेल्या महिन्यात त्याची 415 युनिट्सची विक्री झाली. तसेच, सब-फोर मीटर विभागातील टॉप-10 विक्री यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. तथापि, … Read more