Car Discount Scheme : मस्तच ! कार खरेदीवर मिळणार 15% बंपर सूट, नितीन गडकरींनी सांगितली ही युक्ती…

Car Discount Scheme : देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शंभरी पार गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागिरक हैराण झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ऑटोमोबाईल कंपन्यांना इलेक्ट्रिक कार आणि हायड्रोजन कार बनवण्यास भर द्यावा असे सांगितले आहे. तसेच नितीन गडकरी यांनी कार खरेदीदारांना पैसे वाचवण्याची भन्नाट युक्ती … Read more