कार खरेदी करण्याची उत्तम संधी..! मारुती सुझुकीवर मिळत आहे 50 हजार रुपयांपर्यंतची सूट
Maruti Suzuki : मारुती सुझुकीने अलीकडेच आपली सर्वात स्वस्त कार Alto K10 भारतात लॉन्च केली आहे. याशिवाय, सणासुदीच्या या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये कंपनी आपल्या कारवर अनेक ऑफर आणि सूट देत आहे. काही कारवर 50,000 रुपयांपर्यंतच्या मोठ्या ऑफर उपलब्ध आहेत. या सवलतीच्या ऑफरमध्ये रोख सवलत आणि एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा … Read more