Car Loan : कार लोन घेत असताना लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी, होणार नाही आर्थिक फसवणूक
Car Loan : स्वतःची हक्काची कार खरेदी करणे अजूनही अनेकांसाठी एखाद्या स्वप्नासारखे आहे. परंतु अलीकडच्या काळात स्वस्त कारचे पर्याय कमी होत चालले आहेत. काही वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी 1 ते 1.5 लाख रुपयांमध्ये तुम्ही रुपयांमध्ये नवीन कार खरेदी करू शकत होता. परंतु आज तुम्हाला लाखो रुपये खर्च करावे लागत आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाकडे एकरकमी रक्कम … Read more