Honda City : सेडान सेगमेंटमध्ये Honda City ची हवा ! 27 kmpl मायलेज आणि जबरदस्त फीचर्ससह किंमत आहे…
Honda City : सध्या कार बाजारात अनेक कंपन्या शक्तिशाली कार लॉन्च करत आहे. या स्पर्धेत Honda City ही कार देखील मोठ्या प्रमाणात ग्राहकांना पसंत पडत आहे. याचे कारण म्हणजे कारचे मायलेज आणि फीचर्स हे आहे. कारण सध्या देशात कार खरेदीदारांची स्थिती पाहता लोक जास्त मायलेज देणाऱ्या व प्रवासात पैशाची बचत करणाऱ्या कार खरेदी करत असतात. … Read more