खरं काय ! आता गाईच्या शेणावर चालणार कार ; भारतातील ‘या’ बड्या कंपनीने आणली नवीन टेक्नॉलॉजी
Car Run On Cow Dung : नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका अमेरिकन कंपनीने गाईच्या शेणापासून मिळणाऱ्या द्रवरूप मिथेनच्या माध्यमातून ट्रॅक्टर चालवता येऊ शकतो असा दावा केला होता. दरम्यान आता मारुती सुझुकी या भारतातील अग्रगण्य वाहन निर्माता कंपनीने गाईच्या शेणापासून कार चालवण्यासाठी एका नवीन टेक्नॉलॉजी वर काम करत असल्याचा दावा केला आहे. खरं पाहता आतापर्यंत पेट्रोल, डिझेल, … Read more