Car Safety : कार खरेदीदारांनो सावधान ! मुलांना घेऊन मारुतीच्या या कारमध्ये चुकूनही बसू नका; कारबाबत झाला धक्कादायक खुलासा

Car Safety : बाजारात मारुती सुझुकीच्या गाड्यांना प्रचंड मागणी आहे. त्याचबरोबर मायलेज आणि किमतीमुळे आजही या गाड्या ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत. मात्र मारुती सुझुकीच्या एका गाडीबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. ग्लोबल NCAP ने नवीन आणि अपग्रेड केलेल्या क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल अंतर्गत मारुती सुझुकी एस प्रेसोची क्रॅश चाचणी केली आहे, ज्यामध्ये कारला प्रौढ रहिवासी संरक्षणामध्ये … Read more

Car Safety: लक्ष द्या ! ‘हे’ काम केल्यावरच कार राहणार सुरक्षित नाहीतर सहा एअरबॅग्जमुळे होणार ..

Car Safety:   प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा रस्ता अपघातात मृत्यू (road accident) झाल्यानंतर देशातील कार स्वारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. यानंतर सरकारने (government) कारमध्ये सहा एअरबॅग (six airbags) अनिवार्य करण्याची मुदतही निश्चित केली आहे. केवळ सहा एअरबॅग अनिवार्य केल्याने कारमध्ये प्रवास करणे सुरक्षित होईल की सरकारने आणखी काही गोष्टींचा विचार करावा. … Read more