Auto Tips : आता स्टीयरिंगद्वारे समजेल तुमच्या कारमधील समस्या, कसे ते जाणून घ्या?

Auto Tips : नवीन कार घेतल्यानंतर तिच्या मेंटेनेंसकडे (Maintenance) लक्ष देणे खूप महत्वाचे असते. सुरुवातीपासून कार (Car) मेंटेन ठेवली तर ती फार काळ टिकते. अनेकजणांना कार खरेदी केल्यावर मेंटेन कशी ठेवावी याबाबत माहिती नसते. परंतु आता तुमच्या कारच्या स्टीयरिंगवरून (Car steering) तिची समस्या ओळखता येऊ शकते. कार चालवताना अनेक वेळा स्टीयरिंग खूप हलू (Steering shake) … Read more