सिंगल चार्जमध्ये करू शकता 400 KM प्रवास; पाहा भारतातील सर्वाधिक रेंज देणाऱ्या टॉप Electric Cars
Electric Cars : सध्या भारतात अनेक सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. जे वैशिष्ट्यांमध्ये प्रगत आहेत तसेच एका चार्जवर अनेक किलोमीटर चालतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही चांगली रेंज देणारी कार शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला काही EVs बद्दल सांगणार आहोत, जे सध्या भारतात सर्वाधिक रेंज देण्याचा दावा करतात. 1.Hyundai Kona (सिंगल चार्ज 452 किमी रेंज) Hyundai … Read more