तुम्ही Ludo King आणि Subway Surfers गेम खेळता का? तर ‘ही’ बातमी वाचाच , नाहीतर होणार ..
Ludo King : आज प्रत्येकाकडे एकापेक्षा एक स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये टाईमपास करण्यासाठी अनेक जण गेम खेळत असतात मात्र तुम्हाला हे माहिती आहे का ? आपल्या फोनमध्ये असे अनेक Apps आहेत जे खूप डेटा वापरतात मात्र हे Apps कोणते आहे हे देखील आपल्याला माहिती नसते. मात्र आता एका VPN service provider ने एक रिपोर्ट … Read more