Cars Sale : लॅम्बोर्गिनीचा धमाका! फक्त सहा महिन्यांत विकल्या 5000 हून अधिक आलिशान कार

Cars Sale

Cars Sale : लॅम्बोर्गिनीची 2022 मध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम सहामाही विक्री झाली आहे. कंपनीने या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 5,090 युनिट्सच्या विक्रीसह 4.9 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीची उलाढाल पहिल्या सहा महिन्यांत 1.33 अब्ज युरोवर पोहोचली आहे, जी 2021 च्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत 30.6 टक्क्यांनी वाढली आहे. कार निर्मात्याचा ऑपरेटिंग नफा देखील 69.6 टक्क्यांनी वाढला … Read more