Best Car : कमी किंमतीत खरेदी करा परवडणारी कार, 6 महिन्यांच्या वॉरंटीवर फायनान्स सुविधाही उपलब्ध, पहा अधिक माहिती

Best Car : देशात कारची मागणी वाढत आहे. आता प्रत्येकाला लांबचा प्रवास करायचा आहे आणि त्यासाठी त्यांना कार हवी आहे. कार उत्पादक कंपनी आता एकापेक्षा जास्त वाहने बाजारात आणत आहे. मात्र कारच्या किंमती पहाता सर्वसामान्यांना ती खरेदी (Shopping) करणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता ग्राहक (Customer) वापरलेल्या कारकडे वळत आहेत. कारण जुन्या गाड्यांचा देखभाल खर्च … Read more