Cash Transactions Notice : तुमच्या या व्यवहारांवर असते आयकर विभागाची करडी नजर, वेळीच सावध व्हा नाहीतर..

Cash Transactions Notice : आयकर विभाग आता करदात्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत आहे. इतकंच नाही तर यात आता खर्च आणि व्यवहारांशी निगडित माहितीचा समावेश करण्यात आला आहे. हे लक्षात ठेवा की आयकर विभाग हा एका विशिष्ट मर्यादेपलीकडे उच्च-मूल्याच्या रोख व्यवहारांवर लक्ष ठेवत असतो. हा विभाग बँक ठेवी, म्युच्युअल फंड गुंतवणूक, मालमत्तेशी निगडित व्यवहार आणि शेअर … Read more