Cash Withdraw from ATM Using UPI : ‘या’ स्टेप्स फॉलो केल्या तर मिनिटातच काढता येतील ATM कार्ड नसतानाही पैसे

Cash Withdraw from ATM Using UPI : अनेकजण बँकेच्या लांब रांगेत उभे न राहता ATM मधून पैसे काढतात. बँकिंगच्या पद्धतींमध्ये बदल झाल्याने ग्राहकांना पैसे काढता येतात. काहीवेळा अनेकजण एटीएम कार्ड घरी विसरतात. त्यामुळे त्यांना पैसे काढता येत नाही. परंतु, आता ग्राहकांना एटीएम कार्ड नसतानाही पैसे काढता येतात. ग्राहक UPI च्या मदतीने पैसे काढू शकतात. तसेच … Read more