ATM withdrawal Fee : SBI, PNB, ICICI आणि HDFC बँकेच्या ग्राहकांना ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार ‘इतका’ चार्ज, जाणून घ्या नियम !

ATM withdrawal Fee

ATM withdrawal Fee : देशातील सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना दर महिन्याला ठराविक संख्येने मोफत एटीएम व्यवहार देतात. ही मर्यादा एका महिन्याच्या आत ओलांडल्यास, ग्राहकांना प्रत्येक एटीएम व्यवहारावर अतिरिक्त पैसे द्यावे लागतील, मग ते आर्थिक असो किंवा गैर-आर्थिक. प्रत्येक बँका पैसे काढण्यासाठी जास्तीत जास्त 21 रुपये आकारू शकतात. आज आपण देशातील मोठ्या बँका एटीएम व्यवहार किती … Read more