Cat Woman : ऐकावं ते नवल, मांजर बनण्यासाठी महिलेने ओतला पाण्यासारखा पैसा, आता दिसतेय अशी, नेटकऱ्यांनीही केलं ट्रोल..

Cat Woman : व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात. अनेक लोक आपल्या आवडी जपण्यासाठी वेगळे प्रयोग करू पाहतात. असाच एक प्रयोग एका तरुणीने केला आहे. कियारा डेल’अबेट नावाच्या या तरूणीने चक्क आपण मांजरासारखे बनण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अनेक बदल घडवून घेतले आहेत. इटलीच्या रोममध्ये राहणाऱ्या या तरुणीने आपल्या शरीरात इतके बदल केले आहेत की ती माणसासारखी कमी … Read more