Cauliflower Farming: फुलकोबीची शेती शेतकऱ्यांना मालामाल करणार..! फक्त ‘हे’ काम करावं लागणार, लाखोंची कमाई होणारं
Cauliflower Farming: भारतात गेल्या अनेक दशकांपासून भाजीपाला शेती (Vegetable Farming) व्यावसायिक स्तरावर केली जाऊ लागली आहे. भाजीपाला पिक (Vegetable crop) अल्प कालावधीत तयार होत असल्याने शेतकरी बांधव (Farmer) भाजीपाला लागवडीस अधिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत भाजीपाला पीक पूर्णपणे विकसित होते आणि शेतकरी बांधवांना उत्पादन मिळण्यास सुरवात होते यामुळे शेतकरी … Read more