Most Expensive Smartphones : “हे” आहेत जगातील सर्वात महागडे फोन, किंमत ऐकून उडतील होश…

Most Expensive Smartphones

Most Expensive Smartphones : Caviar iPhone 12 Pro Pure Gold हा जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. त्याचे फक्त 7 फोन बनले आहेत. या फोनची किंमत $122,000 म्हणजेच 91 लाख रुपये आहे. जर तुम्ही हा फोन भारतात ऑर्डर केला तर कर आणि इतर शुल्कांमुळे हा फोन अजून महाग होईल. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात डायमंड … Read more