Indian National Highways : गडकरींची कमाल ! 100 किमीचा एक्स्प्रेस वे 100 तासांत पूर्ण, कशी केली जादू? पहा सविस्तर रिपोर्ट
Indian National Highways : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमी अनोख्या कामांमुळे सतत चर्चेत असतात. अशा वेळी आता तर गडकरींनी कमालच केली आहे. कारण गडकरींनी 100 किमीचा एक्स्प्रेस वे 100 तासांत पूर्ण केल्याचे रेकॉर्ड केले आहे. गडकरी यांनी निर्माणाधीन नवीन एक्स्प्रेस वेची छायाचित्रे शेअर करताना ही घोषणा केली. एक्सप्रेसवे हा राष्ट्रीय महामार्ग 34 चा एक … Read more