7th Pay Commission : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठी भेट ! कुटुंबियांना मिळणार इतके लाख रूपये
7th Pay Commission : केंद्र सरकारकडून (Central Goverment) गेल्या काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्यात आली आहे. त्यातच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी अनेक निर्णय घेत असते. तसेच कुटुंबातील सदस्यांसाठीही (Family Members) अनेक निर्णय सरकार घेत असते. असाच एक निर्णय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी घेण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकार आपल्या ४७ लाख ६८ हजार कर्मचारी … Read more