Posted inताज्या बातम्या, आर्थिक

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर….! लवकरच मिळणार 18 महिन्यांचा थकबाकीदार DA; होणार मोठी बैठक….

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी (सरकारी कर्मचारी) दीर्घकाळापासून त्यांच्या थकीत डीएच्या रकमेची वाट पाहत आहेत. त्याची प्रतीक्षा नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात येऊ शकते. या महिन्याच्या अखेरीस 18 महिन्यांचा थकबाकी डीए देण्याबाबत चर्चा होऊ शकते, अशी बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत डीए थकीत आहे. देशात कोविड-19 महामारीच्या काळात सरकारने कर्मचाऱ्यांचा भत्ता रोखून […]