Heart Attack : तरुणांनो सावधान! तुम्ही ‘या’ चुका करत असाल तर तुम्हालाही येईल हृदयविकाराचा झटका…

Heart Attack : गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत (celebrities to common people) सर्वजण बळी पडत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या (Expert) मते, आता सर्व वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा धोका आहे. जाणून घ्या हृदयविकाराची 7 प्रमुख कारणे (Reasons) मधुमेह (Diabetes) हृदयविकाराच्या सर्वात मोठ्या कारणांमध्ये मधुमेह पहिल्या क्रमांकावर आहे. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यास … Read more