Lifestyle News : सततच्या डोकेदुखीने त्रस्त असाल तर आजच घरच्या घरी करा हा रामबाण उपाय, मिळेल आराम

Lifestyle News : धावपळीच्या जगात डोकेदुखी (Headache) ही फार सामान्य समस्या (Problem) बनली आहे. परंतु जर डोकेदुखीची ही समस्या सारखी जाणवत असेल तर त्याला तुम्ही साधे समजू नका. योग्य वेळेतच त्याकडे लक्ष द्या, नाहीतर ही समस्या वाढू शकते. जर तुमचेही डोके सतत दुखत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. डिहायड्रेशन (Dehydration), शरीरात पुरेशा प्रमाणात … Read more