Posted inलाईफस्टाईल, Technology, महाराष्ट्र

तासन्तास एसी हवेत राहताना काळजी घ्या! शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते

Air Conditioner एअर कंडिशनर : तुम्ही एसीमध्ये जास्त वेळ बसत असाल तर काळजी घ्या. असे करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. एसीमध्ये वेळ घालवल्याने तुम्हाला अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.त्याबद्दल जाणून घ्या. एसी वापरण्याचे दुष्परिणाम:(side effects of using A/C) देशभरात पावसाळा जवळपास संपला आहे. मात्र तरीही देशातील बहुतांश राज्यांमध्ये कडक उन्हाळा सुरूच आहे. उन्हाळा आला म्हणजे […]