Agniveer Rally Admit Card 2022: अग्निवीर भरती रॅलीचे प्रवेशपत्र जारी, डाउनलोड कसे करायचे जाणून घ्या येथे……

CM's big announcement for Agniveer; Took ‘this’ big decision

Agniveer Rally Admit Card 2022: भारतीय लष्कराने (Indian Army) अग्निवीर भरती रॅलीसाठी उमेदवारांची प्रवेशपत्रे (Agniveer Recruitment Rally Admit Card) जारी केली आहेत. भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेले उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. उमेदवारांनी त्यांचा रोल नंबर (roll number) आणि प्रतिज्ञापत्राचे स्वरूप वेबसाइटवरून डाउनलोड करावे आणि भरती रॅलीसाठी … Read more