Center Government : ‘त्या’ प्रकरणात ग्राहकांना मिळणार दिलासा ? सरकारने दिला ‘हा’ उत्तर
Center Government : देशातील जवळपास सर्वच बँकेत बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास दंड भरावा लागतो. मात्र ग्राहकांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात ग्राहकांना बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज भासणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याबाबत अर्थ राज्यमंत्री भागवत किशनराव कराड यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. बँकांचे बोर्ड … Read more