दहावी, बारावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! कोलफिल्डमध्ये 608 पदांच्या रिक्त जागासाठी मेगाभरती, आजच करा अर्ज
Coalfield Limited Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. विशेषता ज्या तरुणांचे दहावी आणि बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असेल अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड येथे काही रिक्त पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून 608 रिक्त पदाच्या जागा भरल्या जाणार … Read more