DA नंतर कर्मचाऱ्यांना मिळणार आणखी एक आनंदाची बातमी!पगारात होणार 90000 पर्यंत वाढणार, जाणून घ्या अपडेट्स

DA Hike 2023 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारने मोठी घोषणा करत महागाई भत्ता 38 वरून 42 टक्क्यांवर पोहोचला होता. यातच आता मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला सांगतो पुढील DA वाढ जुलैमध्ये होणार आहे. यानंतर DA 46% वर जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेत केंद्र सरकार … Read more